शिवसेनेचे आमदार अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ई़डीकडून जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टच्या संबंधीत ही संपतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. परब यांनी फसवणूक करून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नगर दापोली तालुक्यात एक आलिशान रिसॉर्ट बांधल्याचे सोमय्या यांनी आरोपी केले होते. सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, अनिल परब यांनी 2017 मध्ये हा भूखंड खरेदी केला होता आणि कोरोनाच्या काळात या शेतजमिनीवर रिसॉर्ट बांधण्याचे काम करण्यात आले होते.याबाबत ईडीकडून चौकशी सुरु होती. आज ईडीने संपत्ती जप्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








