इन्सुली येथील सातजांभळीला क्रेटा कारने ठोकर दिली त्यात खुशबू ठाकूर34 व तिचा मुलगा आर्यन पायरे 4 जखमी झाला. ही घटना बुधवारी ४ च्या दरम्यान घडली. इन्सुली येथील रिक्षाचालक अनिल नार्वेकर, माजी जि. प शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले . परंतु तेथे उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नव्हते . त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली . रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घालवण्यात आले . खुशबू ठाकूर व तिचा मुलगा कारने मुंबईहून गोव्याला जात होते कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने सात जांभळीला धडक दिली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









