गडहिंग्लज – चंदगड राज्य मार्गावर असलेल्या पालिकेच्या भाजी मंडईच्या पाठीमागील बाजूस स्वच्छतागृहा जवळ एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गडहिंग्लज पोलिसां कडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, आज शुक्रवार दि १९ जानेवारी रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास अंदाजे ५५ ते ६० वयाचा पुरुषाचा अर्धनग्न मृतदेह काही लोकांना आढळून आला. याबाबतची फिर्याद गडहिंग्लज पोलिसांत माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी दाखल केली आहे. सदर बेवारस मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याघटनेचा पुढील तपास गडहिंग्लज पोलीस करीत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









