बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने सुवर्णपदक पटकावले. तर अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले.
नितूनेतूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला. तिने यावर्षी भारताला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. नितूच्या विजयामुळे भारताला एकूण ४१ वे पदक मिळाले. तर सुवर्णपदक पटकावल्याने आता भारताकडे १५ सुवर्णपदकं झाली आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









