Yashpal Sarvade news : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेणारे, दलित शोषितांच्या लढ्यासाठी झटणारे मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते यशपाल सरवदे यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले.
आज दुपारी दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर धाराशिव (उस्मानाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुले, जावई असा परिवार आहे.आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते यशपाल सरवदे यांनी दलित शोषितांच्या लढ्यासाठी काम केले. अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








