प्रतिनिधी / बेळगाव : कंग्राळी बीके गावातील शासकीय उच्च वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा जुनी आहे. आता सदर शाळेची दुरवस्था झाली असून शाळेच्या खोल्या पडून आहेत त्यामुळे या खोल्या शालेय मुलांवर पडत असून ते धोक्याच्या पातळीवर आहे.सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना दोन वेळा निवेदन देऊनही कार्यवाही होत नाही अद्याप घेतले आहे. त्यामुळे या शाळेची इमारत बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी SDMC अध्यक्ष एस पी कोनेरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









