मुंबई : पत्राचाळ प्रकरणी केलेले आरोप हे तथ्यहिन असून त्यासंबंधिच्या चौकशीसाठी तयार आहोत. पण आरोप सिद्ध झाले नाहित तर सरकार काय करणार हे अगोदर ठरवावं. असे म्हणून पत्राचाळ प्रकरणात कोणताच संबंध नसल्याचा कागदोपत्री पुरावे सादर करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. ते आज जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









