वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाणने पूर्व तयारीला प्रारंभ केला आहे. या निर्णयामुळे 2026 साली होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्व चषक स्पर्धेचे अफगाणचा संघ सज्ज झाला आहे. 2 ऑक्टोंबरपासून अफगाण-बांगलादेश मालिकेला प्रारंभ होत आहे.
टी-20 मालिकेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भूषविले जाणार आहे. आगामी तिरंगी टी-20 मालिकेत अफगाण, यूएई आणि पाक यांचा समावेश आहे.
अफगाण-बांगलादेश स्पर्धा वेळापत्रक
पहिला टी-20 – गुरुवार 2 ऑक्टो. यूएईमध्ये
दुसरा टी-20 सामना – शुक्रवार 3 ऑक्टो. – यूएईमध्ये
तिसरा टी-20 सामना – रविवारी 5 ऑक्टो. – यूएईमध्ये
पहिला वनडे सामना – बुधवार दि. 8 ऑक्टो. – यूएईमध्ये
दुसरा वनडे सामना – शनिवार दि. 11 ऑक्टो. – यूएईमध्ये
तिसरा वनडे सामना – गुरुवार दि. 14 ऑक्टो. – यूएईमध्ये









