पाहिजेत … पाहिजेत … पाहिजेत
सार्थक एंटरप्रायझेस,, देवगड
150 वर्षे जुन्या ब्रँडच्या विमा वितरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील प्रकारच्या नियुक्त्या करायच्या आहेत.
1.विमा प्रतिनिधी
2. विकास अधिकारी
पात्रता
शिक्षण- 10 वी, 12 वी, पदवीधर, उच्च शिक्षित
मार्केटिंग क्षेत्र, फायनान्स क्षेत्र, शिक्षक, विमा क्षेत्र, पिग्मी एजंट, कृषी सल्लागार, पतसंस्था सल्लागार, कर सल्लागार यासारखा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
अधिक माहितीसाठी संपर्क-
सार्थक एंटरप्रायझेस,, देवगड
9309964051









