दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड विशाल वासुदेव नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी ॲड शैलेश धुरी, सचिव पदी ॲड विश्राम घोगळे व खजिनदारपदी ॲड स्नेहा देसाई यांची निवड करण्यात आली.
वकील संघटनेची विशेष सभा मंगळवारी संपन्न झाली यावेळी ॲड बळीराम नाईक, ॲड सोनू गवस, ॲड सम्राट देसाई, ॲड प्रवीण नाईक, ॲड भुवन कुबल, ॲड विशाल नाईक, ॲड शैलेश धुरी, ॲड विश्राम घोगळे, ॲड तुषार्ता परब, ॲड धनश्री गोवेकर, ॲड स्नेहा देसाई उपस्थित होते. ॲड विशाल नाईक, ॲड बळीराम नाईक, ॲड प्रवीण नाईक यांनी मनोगत व्यक्त केली तर आभार प्रदर्शन ॲड. भुवन कुबल यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









