ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikarm Gokhale) यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते आता डोळे उघडत असून, पुढील 48 तासात त्यांचा व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो, अशी माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने आज सकाळी देण्यात आली.

अधिक वाचा : सीमाप्रश्नी केंद्राची दुटप्पी नीती; डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका









