महसूल विभागाची धडक कारवाई ; डंपरचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल
मालवण / प्रतिनिधी
मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने धडक कारवाई करत शुक्रवारी सायंकाळी देवली परिसरात चार डंपर पकडले. बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रमाणे या डंपर चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.









