बेळगाव – हुक्केरी तालुक्यातील घोडगेरीत अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर अबकारी पोलिसांनी छापेमारीकरून एक आरोपीला गजाआड केले आहे. हुक्केरी स्थानिक अबकारी पोलीस स्टेशन चे निरीक्षक विजय मेळवंकी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुक्केरी तालुक्यातील घोडगेरीतील जनता प्लॉट मधील एका घरावर छापा टाकला आणि १३८ लिटर ओरिजिनल चॉईस पाऊचसह अजित निरंजन तग्गीनमनी याला अटक करून न्यायालयात हजर केले . या घराचे मालक व चंद्रप्पा तलवार हे दोघे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









