न्हावेली / वार्ताहर
धाकोरेतून वेंगुर्लेच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक निकामी झाल्यामुळे धाकोरे बानघाटीत भीषण अपघात झाला, या अपघातात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने डंपर चालक सुखरूपपणे डंपरमधून बाहेर आला. बानघाटीत तीव्र उतार असल्याने आणि डंपरचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने डंपर घाटीतील खड्ड्यात जाऊन जोरात आढळला, यात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने यात चालकाला कोणतीही इजा न होता चालक दरवाज्यातून बाहेर पडला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









