रत्नागिरी प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) उपनेते, आमदार राजन साळवी यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप यांना रायगड एसीबीची नोटीस प्राप्त झाली आहे.
राजन साळवी यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने नोंदवला त्यांचे स्वीयसहायक सुभाष मालप यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.









