इचलकरंजीतील तिघांना एलसीबी पोलिसांकडून समज
कोल्हापूरः इचलकंरजी
सोशल मिडीयावर शिवराळ भाषेत रील करून पोस्ट करण्यात आलेल्या तिघांना पोलिसांकडून चांगलीत समज देण्यात आली आहे. इचलकरंजीमध्ये एससीबी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. या रिलसंबंधीत तिघांना समज देऊन त्यांचा माफी मागतानाचा व्हिडीओ पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.









