Abdul Sattar should be expelled from the cabinet; Statement of NCP
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले आहे यावेळी
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









