सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थीनी आरती मंगेश चिटणीस हिने अखिल भारतीय आयुष स्नातकोत्तर प्रवेश परीक्षेत (एमडी) देशात पाचवा क्रमांक पटकाविला. तिला ४८० पैकी ३६५ गुण (९९.९७ पर्सेन्टाइल) मिळाले. तिने आयुर्वेद पदवी परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळविला होता. तिच्या या यशाबद्दल संस्थेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. आरती ही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मंगेश चिटणीस यांची कन्या तर सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव गौरांग चिटणीस यांची बहीण होय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









