बेळगाव प्रतिनिधी – अष्टमी दिवशी बेळगाव शहर व तालुक्यात काही ठिकाणी बकऱ्याला दैवद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्यामुळे शनिवारी बकरी मंडई येथे भरलेल्या बकऱ्यांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रीत मांसाहार करणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मागील पंधरा दिवसात उलाढाल ठप्प झाली होती. परंतु शनिवारी पुन्हा एकदा बाजार भरल्याने व्यापाऱ्यांनाही चांगली किंमत मिळाली. 7000 पासून 15000 पर्यंत बकऱ्यांच्या किमती होत्या.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









