कोल्हापूर : सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षकाची फंडाची रक्कम मिळवण्याकरता प्रस्ताव तयार करून तो कोषागर कार्यालय येथे पाठवण्यासाठी 23 हजाराची लाच स्विकारताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून हातकणंगले तालुक्यातील टाकवडे वेस येथे केली. उत्तम बळवंत कांबळे असे कारवाई झालेल्या लिपिकाचे नाव आहे.
Previous Articleतांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
Next Article काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फैजपूरला









