मालवण :
भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी गुरूवारी तयारीचा आढावा घेतला. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. सदर ठिकाणी जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तारकर्ली पर्यटन केंद्र येथील समुद्रकिनारी उभारल्या जाणाऱ्या शामियान्याची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते.
Previous Articleमाजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांचा मृत्यू पश्चात अवयवदानाचा निर्णय
Next Article वीज खाते हाती घेणार 2640 कोटींची कामे









