A new fire bomb has been added to the fleet of the fire brigade of Sawantwadi municipality
सावंतवाडी पालिकेच्या अग्नीशमन दलाच्या ताफ्यात नवा अग्नीशमन बंब दाखल झाला आहे.महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 55 लाख रुपये यासाठी मंजूर करून दिले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कुडतरकर यांनी दिली. अग्निशमन बंब दाखल झाल्याने शहरवासीयांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले सध्या पालिकेकडे एक अग्निशमन बंब कार्यरत आहे पालिकेला अग्निशमन केंद्रे मंजूर झाले होते त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जागाही पालिकेकडे असतील तरी करण्यात आली होती पालिकेला अग्निशमन केंद्रासाठी दहा वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता परंतु तो खर्च झाला नाही आता अग्निशमन बंब दाखल झाला आहे आता लवकरच केंद्राचे काम सुरू करावे अशी मागणी होत आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









