बेळगाव: भाग्यनगर चौथा क्रॉस, बेळगाव येथील रहिवासी आणि केएसआरटीसी बस चालक संजय मल्लप्पा शिंदे (वय वर्षे ५८) आणि त्यांची पत्नी हर्षा संजय शिंदे (वय वर्षे ५८) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. रामण्णावर चॅरिटेबलचे कार्याध्यक्ष महांतेश रामण्णावर यांच्या नेतृत्वाखाली जेएन मेडिकल कॉलेजला देहदान करण्याचा संकल्प करून सहमती पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
यामुळे त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









