सावंतवाडी प्रतिनिधी
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन तालुक्यात भरगच्च कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार आहे . या निमित्ताने सामाजिक ,आरोग्य ,शिक्षण ,वृक्षरोपण मोफत वैद्यकीय उपचार, आदी विविध कार्यक्रम तिन्ही तालुक्यात ठिक ठिकाणी केले जाणार आहेत . 17 जुलै ते 23 जुलै या कालावधीत कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे ,शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे ,सचिन वालावलकर ,गणेश प्रसाद गवस,आदींनी पत्रकार परिषदेत दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









