यंदा मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मडगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे भूषण होते, त्यांच्या जयंतीनिमित्त तरूणाईमध्ये जोश व स्फुर्ती निर्माण होत असते. काल शिवसाम्राज्य संस्थाया वतीने आयोजित केलेल्या मिरवणुकीत हा जोश व स्फुर्तो दर्शन घडले. दर वर्षाया तुलनेत यंदा मोठय़ा संख्येने तरूण-तरूणी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीच्या शुभारंभ घोगळ-मडगाव येथील ऋषी रंभा राखणदेव देवस्थानापासून झाला. यावेळी मडगावो आमदार दिगंबर कामत, नावेलो आमदार उल्हास तुयेकर, भाजपो सरािाटणीस दामू नाईक, कुडतरो आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, मडगावो नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, नगरसेवक तसा शिवसाम्राज्य संस्थो पदाधिकारी उपस्थित होते. फातोर्डो आमदार विजय सरदेसाई यांनी ही उपस्थिती लावून शिवाजी महाराजांना वंदन केले. ही भव्य अशी मिरवणूक रूमडामळ, हाऊसिंग बोर्ड मार्गे, मारूती मंदिर, गुजराती हायस्कूल, पावर हाऊस आकें, सिने विशांत मार्गे लोहिया मैदानावर आली व ती सांगता झाली. आजाया तरूण पिढीने शिवाजी महाराजां आदर्श डोळय़ासमोर ठेऊन मार्गक्रमण करावे असे उद्गार यावेळी उपस्थित नेत्यांनी काढले. या मिवरणुकीत ढोल-ताशा पथक तसा डीजा समावेश होता.









