मृत्यूशी झुंज … पण अखेर काळाने गाठलंच
कुडाळ येथे २१ जुलै रोजी गवळदेव जवळील अभिमन्यू हाँटेल समोर विजवितरण कंपनीचा कर्मचारी धंनजय फाले काम करीत असतानाहा विद्युत शाँक लागून पोलावरच चिकटून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोवा – बांबुळी येथे उपचार सुरु होते .गेली अनेक दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने पिंगुळी गावावर शोककळा पसरलीय.









