प्रतिनिधी
बांदा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर नईबाग मालपे येथे पुन्हा दुसऱ्या बाजूने दरड कोसळल्याने संपूर्ण महामार्ग या कोसळलेल्या दरडीने व्यापून गेला. सरकारची निष्काळजी आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पुन्हा एकदा प्रत्यय जनतेला आला.
Previous Articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षाच्या नेत्यांसह मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट
Next Article सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा









