सातारा : प्रतिनिधी
पुणे- सातारा महामार्गावर शिरवळच्या अलीकडे धनगरवाडीच्या हद्दीत रात्री बाराच्या सुमारास कंटेनरला आग लागू कंटेनर पूर्णतः जळून खाक झाला आहे या संदर्भात घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री बाराच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर शिरवळच्या अलीकडेच धनगरवाडीच्या हद्दीतच रात्री बाराच्या सुमारास कंटेनरमध्ये झाले आणि या मध्येच झालेला शॉट सर्किट नंतर कंटेनरला अचानक केबिनमध्ये आग लागली आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूपात रूपांतर केले मी बघता बघता कंटेनर या लागलेल्या आगीत जळून खाक झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळावर काल रात्री बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली मात्र सुरक्षित रित्या वाहन चालकांनी महामार्गावरील प्रवास करणाऱ्या स्वतःची सुरक्षिता लक्षात घेता मार्ग शोधत पुढील प्रवास चालू ठेवला घटनास्थळावर रात्रीच्या सुमारास अद्यापही कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा ट्राफिक सुरक्षित यंत्रणा पोहोचली नव्हती त्यामुळे महामार्गावरील वाहन सुरक्षितेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली









