बेळगाव:बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे पिकावर फवारणी करताना विजेच्या धक्क्याने भरमा चिक्के यांचे निधन झाले, त्यावेळी ही बातमी ऐकताच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. दुखसागरात बुडालेल्या त्यांच्या कुटुंबियांची आज मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन करून सरकारकडून देण्यात येणाऱ्या पाच लाख रुपये भरपाईचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व इतर उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









