रत्नागिरी :
रत्नागिरी–गणपतीपुळे मार्गावरील काळबादेवी येथे दोन कारमध्ये अपघात झाल्याची घटना 12 मार्च रोजी घडली होत़ी या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून कारला धडक देणाऱ्या कारचालकावर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा अपघातानंतर धडक देणाऱ्या कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढल़ा, अशी नोंद ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.








