सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी सालईवाड्यातील गणपती मंदिर जवळ एका स्कूटरने ट्युशनला जाणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्याला ठोकर दिली. त्यात तो जखमी झाला आहे .जखमी अवस्थेत पडलेल्या या विद्यार्थ्याला तेथील नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत . सायकांळी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली . सदर स्कूटर एक युवती चालवत होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









