मेषः काही हितसंबंधीयांकडून राजकारण खेळण्याचा प्रयत्न होईल
वृषभः कुणाशीही अति सलगी वाढवू नका गैरफायदा घेतला जाईल
मिथुनः मनात नसतानाही काहीजणांसाठी खर्च करावा लागेल
कर्कः गोड बोलण्याला भुलून कोणाच्या प्रेम प्रकरणात अडकू नका
सिंहः अध्यात्मिक शक्ती वाढवा म्हणजे मनावर नियंत्रण राहील
कन्याः समोरची व्यक्ती चांगली असेलच असे नाही याचा अनुभव येईल
तुळःपूर्वीच्या काही घटनांची पुनरावृत्ती झालेली दिसेल
वृश्चिकः साधु महाराज यांच्या मागे लागल्याने आर्थिक व मानसिक ताण
धनुः जे काही कराल त्यात हमखास यश पण कुणाच्या वचनात अडकू नका
मकरः गूढ वलयांकित स्वप्ने अथवा चिन्हांचा अर्थ गवसेल
कुंभः अनोळखी व्यक्तीशी मोबाईलवर आवश्यक तेवढेच बोला रेकॉर्डिंगची शक्मयता
मीनः मुक्या प्राण्यानी काही संकेत दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका





