प्रतिनिधी / खेड
लोटे एमआयडीसीतील समर्थ केमिकल कंपनीत स्फोट झाला. आज, रविवारी सकाळी 9. 20 वाजता हा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमक बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयन्त सुरू आहेत. एमआयडीसीतील स्फोटाची ही तिसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleपोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला
Next Article कर्नाटकात कोरोनाचा दररोज नवा विक्रम









