नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची तुटवडा अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून निसाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ना चाचण्या आहेत, ना हॉस्पीटलमध्ये बेड. ना व्हेंटिलेटर आहेत, ना ऑक्सिजन, लसीही उपलब्ध नाहीत. केवळ उत्सवाचं ढोंग सुरू आहे. PMCares?, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









