Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    आंतरराष्ट्रीय

    यूएईमध्ये भारतीय चिमुकलीचा विश्वविक्रम!

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalApril 12, 20211 Min Read

    105 मिनिटांत वाचली 36 पुस्तके

    ऑनलाईन टीम / अबूधाबी : 

    भारतीय वंशाच्या 5 वर्षीय किआरा कौरने 105 मिनिटांत तब्बल 36 पुस्तके वाचून नवा विक्रम केला आहे. तिचा हा विक्रम लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. 

    किआराने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. आजोबांमुळे मला ही सवय लागली असून, वाचन हा माझा आवडता छंद आहे. रंगीत छायाचित्रे असलेली सिंड्रेला, एलिस इन वंडरलँड्स अशी पुस्तके मला वाचायला आवडतात. 

    किआरा बराच वेळ व्हॉट्सॲपवर आजोबांकडून गोष्ट ऐकत असते. त्याचा किआरावर चांगला परिणाम झाला असून, मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिच्या आईने सांगितले.

    #tarunbharat_official #tarunbharatnews
    Previous Articleसांगली : होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन; जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल
    Next Article ”सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा”
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    Record of marital companionship
    आंतरराष्ट्रीय

    वैवाहिक सहचर्याचा विक्रम

    November 11, 2025
    Water 'rationing' now underway in Tehran
    आंतरराष्ट्रीय

    तेहरानमध्ये आता पाण्याचे ‘रेशनिंग’

    November 10, 2025
    Ahmed Al Shara arrives on historic visit to America
    आंतरराष्ट्रीय

    अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यावर पोहोचले अहमद अल शरा

    November 10, 2025
    Pumpkin boat race
    आंतरराष्ट्रीय

    भोपळ्यांच्या नौकेची स्पर्धा

    November 10, 2025
    आंतरराष्ट्रीय

    भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा जारी

    November 10, 2025
    Making alcohol with the help of volcanic ash
    आंतरराष्ट्रीय

    ज्वालामुखीच्या राखेच्या मदतीने मद्याची निर्मिती

    November 10, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.