मेषः पैशाची देवाण-घेवाण जपून करा. सही करताना काळजी घ्या
वृषभः बर्फासारखे डोकं थंड ठेवून काम करा, यशप्राप्ती, रागापासून दूर राहा
मिथुनः तुमच्या कमाईला व पैशाला नजर लागणार नाही याची काळजी घ्या
कर्कः एखाद्या मित्र-मैत्रिणींच्या कारवायांमुळे गोत्यात येण्याची शक्मयता
सिंहः नोकरीत कोणा सहकाऱयाला मदत करणे अंगलट येऊ शकेल
कन्याः प्रवासात एकाच वेळी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, काहीतरी गोंधळ होऊ शकेल
तुळः खोल पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्यात उतरू नका जीवावर येईल
वृश्चिकः थट्टामस्करीत कोणाच्या परिस्थितीवर टीका करू नका
धनुः सांसर्गिक आजाराची शक्मयता, काळजी घेणे आवश्यक
मकरः लहान मुलांच्या हाती वाहन देणे अतिशय महागात पडेल
कुंभः जुन्यापुराण्या वस्तू घरात आणू नका, बाधा घरात शिरतील.
मीनः पशुपक्ष्याना बंदिस्त करू नका अन्यथा आर्थिक प्रगती खोळंबेल.





