मेषः भिंतीला कान असतात, काही गोष्टी गुप्त ठेवणे आवश्यक
वृषभः सर्व बाबतीत यशस्वी दिवस जमीन-जुमला, प्रवास याबाबतीत शुभ
मिथुनः नोकरीत मोठय़ा जागेवर शिफारस. कमी श्रमात मोठे काम.
कर्कः कलाकुसर, इतिहास, संगीत नाटय़क्षेत्रात जाण्यास अनुकुल
सिंहः अनपेक्षित धनलाभ पण काही बाबतीत अस्थिरता जाणवेल
कन्याःविवाहासाठी अपेक्षेपेक्षा अधिक चांगले स्थळ मिळण्याची शक्मयता
तुळःआरोग्य उत्तम राहील, व्यसनाधीनतेपासून दूर रहा
वृश्चिकः उपभोग आणि चैनी वृत्ती वाढेल, प्रेम प्रकरणात धोका
धनुः घरदार आणि वाहन खरेदीच्या बाबतीत भाग्यवान ठराल
मकरःकाही बाबतीत भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल
कुंभः आर्थिक भरभराटीच्या दृष्टीने उत्तम योग, मौल्यवान वस्तू खरेदी
मीनःसरकारी कामात यश प्राप्तीचे योग, आर्थिक भरभराट





