मेषःकाही कारणाने परिस्थितीत आकस्मिक बदल होण्याची शक्यता
वृषभःदेणेकरी तसेच वरि÷ लोकांच्या रोषापासून जपावे लागेल
मिथुनः कुणाच्या नादी लागून कोठेही मोठी गुंतवणूक करू नका
कर्कःनोकरी, व्यवसायात आकस्मिक बदल, नवीन व्यवसायात पदार्पण
सिंहः दूरचे प्रवास, परदेशगमन, जलपर्यटन या दृष्टीने शुभ
कन्याः विचारधारा न जुळल्याने नातेवाईकांशी मतभेद
तुळः दीर्घ काळापासून सुरू असलेले स्नेहसंबंध तुटण्याची शक्मयता
वृश्चिकःनोकरी उद्योग विषयात काही जणांच्या हस्तक्षेपामुळे अडचणी
धनुः भावनेच्या आहारी जाऊन प्रेमप्रकरणात पडू नका, नुकसान होईल.
मकरःस्थावर इस्टेट, घर, जमीन या बाबतीत काहीतरी घोटाळे होतील
कुंभःभाऊबंदकी कलह वगैरे असेल तर प्रकरणे सामंजस्याने मिटवा
मीनः नातेवाईकांच्या बाबतीत महत्वाच्या बातम्या समजतील.





