Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    कर्नाटक

    कर्नाटक : ६ वी ते ८ वी चे वर्ग फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरु होणार

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalFebruary 13, 20212 Mins Read

    बेंगळूर/प्रतिनिधी

    राज्य सरकार फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून ६वी ते ८ वी पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करणार असून जिल्हा प्रशासनाला पुरेशी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या सार्वजनिक सूचना विभागाच्या सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार १८ किंवा १९ फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होतील, असं म्हंटल आहे.

    शुक्रवारी कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत विभागाने सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत नियमित वर्ग घेण्यास अनुकूलता दर्शविली होती, परंतु शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

    शाळाचालकांकडून खूप दबाव येत आहे आणि सर्व ग्रेडसाठी शाळा पुन्हा उघडण्यासाठी आम्हाला पालक, व्यवस्थापन, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीची परवानगी मिळवण्यासाठी आम्ही बैठकीत हे सादर करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

    ९, १०, ११ आणि १२ वी वर्गातील ऑफ-लाइन वर्ग सुरळीत सुरू असल्याचे स्पष्टीकरण देत अधिकारी यांनी, सरकार अंगणवाड्या पुन्हा सुरू करण्यावरही विचार करत आहे. म्हणून आम्ही ६ ते ८ पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे.

    दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कोविड -१९ प्रोटोकॉलसह उच्च प्राथमिक ग्रेडसाठी वर्ग घेण्याचे स्वतंत्र वेळापत्रक असेल. ऑफलाईन वर्गात भाग घेणे अनिवार्य होणार नाही आणि पालकांकडून संमतीपत्र घेणे आवश्यक आहे. शिक्षक ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही वर्ग चालू ठेवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

    सध्या ६ वी ते ८ वी इयत्तेसाठी विद्यागम कार्यक्रमांतर्गत ऑफ लाइन वर्ग घेतले जातात आणि शैक्षणिक विषयांवर शिक्षकांशी सल्लामसलत करण्यासाठी मुलांना काही तास येण्याची मुभा दिली जाते.

    प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, ते १६ फेब्रुवारी रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, कोविड -१९ तांत्रिक सल्लागार समितीसमवेत सर्व वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत बैठक घेतील.

    या शैक्षणिक वर्षासाठी 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गांसाठी शाळा पुन्हा न उघडण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. परंतु सरकार या ग्रेडसाठी विद्यागम कार्यक्रम फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून वाढविण्याच्या विचारात आहे.

    #education #karnataka #Primary and Secondary Education Minister S Suresh Kumar #tarun_bharat_news
    Previous Articleमहावितरणची वसुलीसाठी धडक मोहीम : आटपाडीत 3 दिवसांत 76 लाख वसूल
    Next Article सोलापूर : पोलीस अधीक्षकांच्या वाहनावर अज्ञाताने भिरकावला दगड
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    Priest lynched to death with stone in Bijapur
    कर्नाटक

    विजापुरात पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

    November 11, 2025
    High-powered Committee for Prisons
    कर्नाटक

    कारागृहांसाठी उच्चाधिकार समिती

    November 11, 2025
    Two officers of Parappan Agrahar Jail suspended
    कर्नाटक

    परप्पन अग्रहार कारागृहातील दोन अधिकारी निलंबित

    November 11, 2025
    Reorganization of the NJD executive committee
    कर्नाटक

    निजद कार्यकारिणीची पुनर्रचना

    November 11, 2025
    BJP demands resignation of Chief Minister, Home Minister
    कर्नाटक

    भाजपकडून मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    November 11, 2025
    Signature collection report against vote rigging submitted to High Command
    कर्नाटक

    मतचोरीविरुद्धचा स्वाक्षरी संकलन अहवाल हायकमांडला सादर

    November 11, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.