Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    सोलापूर

    सोलापूर : कुर्डुवाडीतील मिलला आग; लाखो रूपयांचे नुकसान

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalFebruary 2, 20211 Min Read

    तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

    येथील एमआयडीसीतील सुशील इंडस्ट्रीजच्या कापसाच्या जिनिंग अॅण्ड प्रेसींग मिल ला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशामक दलाला यश आले. ही घटना मंगळवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वा. सुमारास घडली.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्डुवाडी एमआयडीसीमध्ये सुशील इंडस्ट्रीज नावाची जिनिंग,प्रेसिंग आणि आइल मिल आहे. याठिकाणी दोन नंबरच्या मशीनवर सर्की वेगळी करुन प्रेसींग करण्याचे काम चालू असताना अचानकपणे दुपारी १ वा सुमारास कापसाच्या गाठीला आग लागली.ही आग शार्टसर्कीटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी कर्त्यव्यावर असणारे मॅनेजर नागनाथ गात व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अग्नीशामकच्या बाटल्या फोडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतू आग आटोक्यात येत नसल्याने याची माहिती कुर्डुवाडी नगरपालिकेला कळवण्यात आली. माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे घटनास्थळावर अग्निशामक हजर झाले आणि दोन तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झालेली नव्हती.

    #solapurnews #कुर्डुवाडीतील मिलला आग #लाखोचे नुकसान
    Previous Articleउत्तराखंड : गैरसैंणमध्ये 1 ते 10 मार्च दरम्यान विधानसभा अधिवेशन
    Next Article कृषी कायद्यांविषयी देशभरात जनजागृती करणार : राकेश टिकैत
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    The asphalt on the road in Vole village was torn up in three months!
    महाराष्ट्र

    Solapur : व्होळे ते वरवडे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

    November 10, 2025
    Solapur businessman cheated with digital arrest threat
    महाराष्ट्र

    Solapur : सोलापूर व्यापाऱ्याची 41 लाखांची ऑनलाइन फसवणूक

    November 10, 2025
    Lord Vitthal is adorned with a gold crown, Kaustubh beads and pearls.
    महाराष्ट्र

    Pandharpur : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा संपन्न

    November 10, 2025
    Temple Committee felicitated by Jagadgurus of Srisailam and Kashi Peeth
    महाराष्ट्र

    Solapur : औरादमध्ये श्री महादेव मंदिराचे भव्य कळसारोहण उत्साहात संपन्न

    November 10, 2025
    Paragliding initiative for the first time in the district at Bhudargad
    महाराष्ट्र

    Prakash Abitkar : भीती… धाकधुक… आणि जल्लोष !

    November 10, 2025
    atmosphere in Pandharpur was heated with slogans of 'One Maratha, One Lakh Maratha'.
    महाराष्ट्र

    Pandharpur Politics : राज्यातील आरक्षण वादाचे पंढरीत पडसाद

    November 9, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.