येळ्ळूर : सुळगे ते येळ्ळूर हा दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या वषी अतिवृष्टीने पूर्णतः खराब झाला होता. सुळग्याजवळ निम्म्याहून अधिक रस्त्याचा भाग वाहून गेला होता. त्यामुळे भला मोठा खड्डा निर्माण झाला होता. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. येळ्ळूर, सुळगे शेतकऱयांच्या वाहतुकीचा हा रस्ता असून, सतत वर्दळीचा आहे. रस्त्याच्या कामाला चालना मिळाल्यामुळे येळ्ळूर, सुळगेसह परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
Previous Articleमळेकरणी हायस्कूलमध्ये मतदार जागृती दिन
Next Article विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.