कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे वाढते रुग्ण पाहता फिलिपाईन्सने ब्रिटनसाठीची विमानसेवा दोन आठवडय़ांसाठी रोखली आहे. अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी ब्रिटनमधून येणाऱया प्रवाशांसाठी 24 दिवसांच्या विलगीकरणाचा आदेश दिला आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांमधून परतलेल्या लोकांवरही आदेश लागू असणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









