सातारा /प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा कृषी अधिकारी विनायक पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास साळुंखे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ.संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.या दिनानिमित्त सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सविंधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









