मेष: इस्टेटीच्या कामास उत्तम दिवस, इतर बाबतीत मध्यम.
वृषभः काही महत्त्वाची कामे गोड बोलूनच करून घ्यावीत.
मिथुन: हितशत्रू थंड पडतील, आध्यात्मिक बाबतीत उत्तम.
कर्क: अनेक मार्गाने आर्थिक लाभ, वाहन सौख्य.
सिंह: स्व कर्तबगारीने प्रगती, नोकरीत असल्यास अधिकारपद.
कन्या: असलेल्या नोकरीतच हळूहळू भाग्योदय होईल.
तुळ: सांसर्गिक रोगापासून जपा, देवाधर्माकडे विशेष लक्ष द्या.
वृश्चिक: आंतरजातीय व्यक्तीबरोबर स्नेहसंबंध जुळतील.
धनु: सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग.
मकर: संततीच्या बाबतीत अडचणी, शिक्षणात अडथळे.
कुंभ: बाधिक जागी जाणे शक्यतो टाळा, खरेदी-विक्रीत सावध.
मीन: अनेक कला क्षेत्रात प्राविण्य मिळवाल, धनलाभाचे योग.
– आनंद मत्तीकोप कुलकर्णी





