Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    कर्नाटक

    आर. आर. नगर पोटनिवडणूक : दुपारी १ वाजेपर्यंत २६.५८ टक्के मतदान

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalNovember 3, 20201 Min Read

    बेंगळूर/प्रतिनिधी

    बेंगळूरमधील आरआर नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत एकूण २६.५८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

    कोरोना प्रतिबंध प्रोटोकॉलच्या सहाय्याने सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. आरआर नगरचे कॉंग्रेसच्या उमेदवार एच. कुसुम यांनी सुरुवाला मतदानाचा हक्क बजावला. सुरवातीला मतदानाच्या अगोदर त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनतर त्या मतदारसंघातील मराठहळ्ळी आपल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या.

    कन्नड कलाकार दर्शन, अमूल्य आणि अविनाश यांनीही मतदान केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मतदान शांततेत होत आहे. दरम्यान, डीसीपी वेस्ट झोन पोलिसांच्या माहितीनुसार एच. व्ही. हळ्ळीतील माउंट कार्मेल हायस्कूल बूथ क्रमांक ३४३ मधील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये समस्या उद्भवली. तांत्रिक दुरुस्ती नंतर मतदान पुन्हा सुरू झाले, अशी माहिती डीसीपी यांनी दिली.

    #Karnataka_Bypolls #karnatka_news #tarun_bharat_news
    Previous Articleचिपळुणातील सोळा गावांत ‘वणवा मुक्ती’साठी जनजागृती
    Next Article फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा
    Tarun Bharat Portal

    Related Posts

    Priest lynched to death with stone in Bijapur
    कर्नाटक

    विजापुरात पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

    November 11, 2025
    High-powered Committee for Prisons
    कर्नाटक

    कारागृहांसाठी उच्चाधिकार समिती

    November 11, 2025
    Two officers of Parappan Agrahar Jail suspended
    कर्नाटक

    परप्पन अग्रहार कारागृहातील दोन अधिकारी निलंबित

    November 11, 2025
    Reorganization of the NJD executive committee
    कर्नाटक

    निजद कार्यकारिणीची पुनर्रचना

    November 11, 2025
    BJP demands resignation of Chief Minister, Home Minister
    कर्नाटक

    भाजपकडून मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    November 11, 2025
    Signature collection report against vote rigging submitted to High Command
    कर्नाटक

    मतचोरीविरुद्धचा स्वाक्षरी संकलन अहवाल हायकमांडला सादर

    November 11, 2025
    वेब स्टोरी
    [web_stories title="true" excerpt="false" author="true" date="false" archive_link="false" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="2" number_of_stories="4" order="DESC" orderby="post_date" view="grid" /]
    ई-पेपरची सदस्यता घ्या
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • About
    • About
    • Privacy
    • Privacy
    • Contact
    • Contact
    Copyright © 2015 ThemeSphere. Powered by WordPress.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.