प्रतिनिधी रत्नागिरी
खेडशी येथे आर्थिक वादातून मारहाण केल्या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. या बद्दलची फिर्याद राजेंद्र विजय कोळेकर, (48 नॅनो सिटीखेडशी, रत्नागिरी) यांनी दिल़ी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी कोळेकर वसंशयित आरोपी श्रीकांत दत्तात्रय मराठे (ऱानाणीज, सध्या आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांच्यात आर्थिक व्यवहार होत़े रिक्षाच्या थकित हप्र्त्यावरुन फिर्यादी व साक्षीदाराला संशयिताने फिर्यादीच्या घरात परवानगी शिवाय घुसून मारहाण केली,
शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल़ी ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30च्या सुमारास फिर्यादी आप्रल्या घरी पत्नी व मुलांसह असताना घडल़ी याप्र्रकरणी संशयितालाअटक करण्यात आली असून अधिक तपास प्रो. हे.क़ॉ शिवगण करत आहेत़
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









