प्रतिनिधी / वाई
वाई येथील महाराणा प्रताप चौकातून जाताना दि.21सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता संजय प्रल्हाद सोनवणे यांना प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये रोखड आढळून आली. ती त्यांनी तशी वाई पोलीस ठाण्यात जमा केली आहे. ज्याची आहे. त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे.
असे आवाहन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे. दरम्यान, सोनवणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे.
Previous Articleदिल्लीत दिवसभरात 2,920 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
Next Article खंडणी मागणाऱ्या तीघांवर वाई पोलिसात गुन्हा दाखल









