आटपाडी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आटपाडी तालुक्याचे सुपुत्र आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विविध विषयावर उभयतांनी चर्चा केली.
विभूतवाडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांचा आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे, युवा नेते अनिलशेठ पाटील , विनायकराव मासळ, प्रा.एन. पी. खरजे, बंडू कातुरे, दादासाहेब कचरे, अक्षय अर्जुन, राजू अर्जुन, विनोद पवार, संजय थोरात, सुखदेव खताळ, सागर चवरे, राहूल मोटे, जितेंद्र भानुसे, विजय अनुसे, अभिजीत पाटील, सागर पाटील, स्वप्नील पावणे, सिद्धनाथ साळुंखे आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विविध सामाजिक व शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. आटपाडी तालुक्यातील तरूणांना शेतीपूरक व्यवसायाला व लघुउद्योगांसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








