गुरुवारी रात्री 915 बाधित, सातारा शहर, तालुका हॉटस्पॉट
कराड 149, फलटण 81 बाधित, वाई 66, कोरेगाव 54 बाधित
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात गुरुवारी कोरोनामुक्तीने 23 हजारांचा आकडा पार केल्याचा दिलासा मिळत असताना रात्री उशिरा आलेल्या अहवालात 915 नविन बाधित समोर आले. यामध्ये सातारा तालुका व शहर हॉटस्पाट ठरले असून सातारा तालुक्यात तब्बल 322 जणांचा अहवाल बाधित आलाय. कराडचा वेग मंदावत असला तरी वाढ सुरुच असून वाई 66, कोरेगाव 54, खटाव 34, खंडाळा 31 जण बाधित असून सर्वच सातारा, कराडमध्ये तीन अंकी संख्येने बाधित वाढत आहेत तर इतर तालुक्यात दोन आकडी संख्येने बाधितांचा आकडा समोर येतोय. तर शुक्रवारी जिल्हय़ात 32 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
बळींची एकूण संख्या 1032
एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दररोज दोन आकडी संख्येने बाधितांच्या मृत्यूची संख्या समोर येत आहे. यामध्ये पहिल्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक राहिलेले आहे. 50 वयोगटापासून 90 वयोगटापर्यंत नागरिकांचा यात समावेश आहे. मृत्यूदर वाढत असल्याने आरोग्य प्रशासन हतबल झालेय की काय असा प्रश्न जनतेच्या मनात येत आहे. गेल्या दहा दिवसात बाधितांची मोठी संख्या आणि बळींची मोठी संख्या वाढली आहे. नागरिक प्रशासनाला सहकार्य करत असले तरी प्रशासनाने दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
गुरुवारी रात्री कोरानाबाधित अहवालामध्ये :
सातारा तालुका 322 बाधित
सातारा 66, सोमवार पेठ 4, गुरुवार पेठ 6, शनिवार पेठ 5, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 6, रविवार पेठ 10, सदरबझार 15, करंजे 8, गणेश कॉलनी 1, कृष्णानगर 4, संगमनगर 4, संभाजीनगर 1, संग्रामनगर 1, गुरुकृपा कॉलनी 1, गोडोली 6, शाहुपुरी 12, शाहुनगर 4, चिमणपुरा पेठ 11, कोडोली 8, विकासनगर 3, सैदापूर 6, तामजाईनगर 1, वेण्णानगर 1, केसरकर पेठ 2, पाटखळ 28, म्हसवे रोड 1, वासोळे 1, अंबेदरे 1, किडगाव 1, सोनवडी 1, साठेवाडी सोनगाव 1, गोवे 2, गोजेगाव 1, सुभाषनगर 1, राधिका रोड सातारा 1, सोनगाव लिंब 1, मल्हार पेठ सातारा 3, भरतगाववाडी 1, जरंडेश्वर नाका सातारा 1, कुपर कॉलनी सातारा 1, देगाव 3, एमआयडीसी 1, वेचले 3, व्यंकटपुरा पेठ 5, मालगाव 1, गेंडामाळा सातारा 2, खेड 3, कण्हेर 1, काशिळ 2, यशोदानगर 1, पळशी 1, मर्ढे 1, कुसवडे भाटमरळी 1, आयटीआय रोड सातारा 1, कोंडवे 2, सरताळे 1, वासोळे 1, वळसे 1, माची पेठ सातारा 3, गडकर आळी 6, वनवासवाडी 3, सत्यमनगर 2, कामाठीपुरा 3, पिरवाडी 1, लिंब-गोवे 1, श्रीकृष्ण कॉलनी सातारा 1, धनगरवाडी 1, क्षेत्रमाहुली 1, संगममाहुली 1, शिवसुंदर कॉलनी सातारा 1, खोजेवाडी 2, खिंडवाडी 2, यादोगोपाळ पेठ 2, मोरे कॉलनी 1, चिंचणेर वंदन 1, आरळे 2, बसाप्पाचीवाडी 2, सोमवार पेठ 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 1, बोरगाव 1, फडतरवाडी 1, शेंद्रे 1, माने कॉलनी 1, गोळीबार मैदान 1, शिवथर 1, वाढे 1, दौलतनगर 1, पानमळेवाडी 10.
कराड तालुका 149 बाधित
कराड 33, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, कार्वेनाका 2, विद्यानगर 4, मलकापूर 9, आगाशिवनगर 1, पोतले 2, घारेवाडी 5, औंड 5, विंग 1, सुपने 1, निसरे 2, नांदगाव 1, जाखणवाडी 1, येरवळे 1, सणबुर 1, वहागाव 3, कोपर्डे 3, हणबरवाडी 1, गोटे 1, धोंडेवाडी 1, रेठरे बु 1, शेणोली 1, कार्वे 3, वाजेगाव 1, काले 2, किर्पे 1, उंब्रज 6, कोपर्डे हवेली 1, पाल 1, वाखे 1, ओगलेवाडी 1, वाठार 1, कापील 1, कोडोली 1, बेलवडे हवेली 1, इंदोली 2, म्होप्रे 2, काळेवाडी 2, पार्ले 1, प्रकाशनगर 1, तळबीड 1, मसूर 9, वडगाव हवेली 1, टेंभु 3, मनव 1, बनवडी 4, सुपने 1, विरावडे 3, बाबर माची 1, गोंदी 1, घोणशी 1, मार्केट यार्ड कराड 1, तांबवे 1, गोवारे 1, करवडी 1, रेठरे 1.
फलटण तालुका 81 बाधित
फलटण 11, विवेकानंद नगर 2, सगुणामाता नगर 1, हडको कॉलनी 1, साखरवाडी 2, सुरवडी 2, लक्ष्मीनगर 3, धुळदेव 12, सोनगाव 1, कोळकी 2, मुंजवडी 1, मलटण 5, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, ढवळ 4, सस्तेवाडी 1, फडतरवाडी 1, कसबा पेठ 3, गजानन चौक 1, पोलीस कॉलनी 2, उमाजी नाईक चौक 1, मारवाड पेठ 1, निंबळक 1, तरडगाव 4, शिवाजीनगर 2, बिरदेवनगर 3, खुंटे 3, गोखळी 2, राजुरी 3, चवारवाडी 1, दुधेबावी 1, विडणी 2.
वाई तालुका 66 बाधित
वाई 4, पांडे 1, भुईंज 3, आसले 1, बावधन 1, धोम कॉलनी 3, शहबाग फाटा 1, शहाबाग 1, रामढोक आळी वाई 1, विरमाडे 1, पाचवड 1, कवठे 6, मेणवली 1, कोंढावळे 1, वाडोली 1, चिखली 1, सुरुर 1, फुलेनगर 6, चांदक 1, शेंदूरजणे 2, मधुमालती अपार्ट 2, मांढरदेव 1, भुईंज 2, वरची बेलमाची 1, चिंधवली 1, बोपर्डी 1, धर्मपुरी 1, ओझर्डे 2, धोम पुनर्वसन 1, सिद्धनाथवाडी 6, व्याजवाडी 4, बोपेगाव 2, गुळुंब 2, वेळे 1, केंजळ 3, आसरे 1, दत्तनगर 2, विराटनगर 1, उडतारे 2, बोरगाव 1, कळंबी 1.
कोरेगाव तालुका 54 बाधित
कोरेगाव 18, रेवडी 1, पिंपरी 1, रहिमतपूर 4, वाठार स्टेशन 2, तडावळे 3, पिंपोडे 1, शिरढोण 4, गुजरवाडी 1, साप 1, किन्हई 3, भिवडी 1, शिरढोण 1, मंगलापूर 1, ल्हासुर्णे 1, चिमणगाव 1, एकंबे 1, भाडळे 1, कुमठे 5, जायगाव 2, भाकरवाडी 1.
खंडाळा तालुका 31 बाधित
शिवाजीनगर खंडाळा 5, बावडा 1, पारगाव 3, शिरवळ 2, निंबोडी 1, लोणंद 8, हरताली 3, बाळु पाटलाची वाडी 1, घाटदरे 1, अंदोरी 2, वाघोशी 2, शिंदेवाडी 2.
खटाव तालुका 34 बाधित
खटाव 2, काटकरवाडी 1, निढळ 2, बुध 1, फडतरवाडी 1, वडूज 9, मायणी 1, गोरेगाव 1, ललगुण 1, म्हसवड 15.
माण तालुका 25 बाधित
बिदाल 3, मार्डी 2, शेवरी 1, दहिवडी 3, स्वरुपखानवाडी 1, गोंदवले बु 3, श्रीपा 1, पिंगळी बु 1, उकिरडे 1, भवानवाडी 1, म्हसवड 4, गंगोती 1, वर बानगरवाडी 1, वर मलवडी 1, वडजल 1.
पाटण तालुका 29 बाधित
पाटण 4, मल्हार पेठ 2, अटोली 1, मालदण 1, ढेबेवाडी 3, सोनाईचीवाडी 1, तारळे 1, सोनवडे 1, नारळवाडी 1, निसरे 1, नावडी 6, उरुल 4, शिंगणेवाडी 1, चाफळ 2.
जावली तालुका 37 बाधित
सर्जापुर 1, बामणोली कुडाळ 2, कुडाळ 2, मेढा 2, दरे बु 1, सोमर्डी 5, सावळी 8, जवळवाडी 1, सायगाव 2, करंजे 5, सरताळे 2, सागंवी 2, खर्शी 1, आपटी 2, वेळे 1.
महाबळेश्वर तालुका 14 बाधित
अवकाळी 2, पाचगणी 7, गुरेघर 1, मेटगुटाड 4.
बाहेरील जिल्ह्यातील येडेमच्छींद्र 1, कोल्हापूर 3, किल्ले मच्छिंद्रगड 1, पन्हाळा 1, हुपरी जि. कोल्हापूर 1, माळशिरस (सोलापूर) 1 इतर 13, बोंडारवाडी 6.
जिल्हय़ात 32 बाधितांचा मृत्यू
सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या अंबवडे ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, आणे ता. कोरेगाव 65 वर्षीय पुरुष, जांब बुद्रुक ता. कोरेगाव 59 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी 70 वर्षीय पुरुष, सायगाव ता. जावळी 66 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ सातारा 72 वर्षीय महिला, सासपडे ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, भक्तवडी ता. कोरेगाव 75 वर्षीय महिला, खेड ता. सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी ता. खटाव 51 वर्षीय पुरुष, मोरे कॉलनी ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, साईकडे ता. पाटण 55 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा 51 वर्षीय पुरुष, तारणे ता. सातारा 90 वर्षीय महिला तसेच जिह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये बुधवार पेठ फलटण 78 वर्षीय पुरुष, धुळदेव ता. फलटण 83 वर्षीय पुरुष, तडवळे ता. कोरेगाव 72 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा 80 वर्षीय पुरुष, जाधवाडी नुने ता. पाटण 75 वर्षीय महिला, तसेच रात्री उशिरा कळविलेले आनंदनगर ता. सातारा 80 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा 83 वर्षीय महिला, अतित ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर ता. कराड 72 वर्षीय पुरुष, मुंडे ता. कराड 64 वर्षीय पुरुष, राजमाची ता. कराड 76 वर्षीय पुरुष, नाडोली, ता. पाटण 57 वर्षीय पुरुष, कराड 78 वर्षीय पुरुष, पाटण 65 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ ता. कराड 84 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, दुशेरे ता. कराड 60 वर्षीय पुरुष, पार्ले ता. कराड 67 वर्षीय पुरुष असे एकूण 32 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,18,353
एकूण बाधित 33,987
एकूण कोरोनामुक्त 23,215
मृत्यू 1032
उपचारार्थ रुग्ण 9,740