नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना धरण १०० टक्के भरून फुल्ल झाले आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. परिणामी धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाऊण फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ९ हजार २७४क्यूसेकस पाण्याचा विसर्ग सुरू करणेत आला आहे.
दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्गही आणखी वाढविण्याची श्यक्यता कोयना सिंचन विभागाने व्यक्त केली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








